१० हजार मास्क, ५ हजार हँडवॉशचे वाटप
नागरिकांना "कोरोनाला घाबरू नका,पण काळजी घ्या'' असे आवाहन करतशिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक तुषार बेंबळकर यांनी बदलापूर पश्चिम भागात स्वखर्चाने जंतुनाशक, सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे. ___ बदलापूर पश्चिमेकडील रमेशवाडी, गणेशनगर, चर्च रोड आदी भागात स्वखर्चाने १० हजार मास्क ५ हजार हँड वॉश, …