अंबरनाथ (प्रतिनिधी): जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाया महामारीने बाधित असलेल्या रुग्णांचा आकडा राज्यात देखील दिवसेंदिवस वाढत आहे कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची वाढती संख्या लक्षात घेऊन या संबंधित खबरदारी म्हणून सरकार कडून अनेक वैद्यकीय उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिदेवकोकण विभागीय आयुक्त श्री. विभागाय आयुक्त श्रा. शिवाजीराव दौड यांनी अंबरनाथ शहरातील उपाय योजनांची माहिती घेतली. अंबरनाथ शहरातील प्रशासकीय यंत्रणेच्या कामाचे त्यांनी कौतक केले आहे अंबरनाथ येथे कोरोना बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्षव कोरोनाचा संसर्ग असलेल्या व्यक्तींच्या सहवासातील व्यक्तींसाठी अलगीकरण कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. या घरांची पाहणी करून संबंधित अधिकायांना योग्य ते मार्गदर्शन आणि खबरदारी घेण्यासंदर्भात खासदार डॉ. घेण्यासंदभात ख श्रीकांत शिंदे वकोकण विभागीय आयत्त श्री. शिवाजीराव दौंडह्यांनी निर्देश दिलो . या ठिकाणी विलागीकरणासाठी ठेवण्यात येणाया नागरिकांना जेवण, पिण्याचे पाणी तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची सोय करण्यात येणार आहे. संबंधित अधिकायांनी जागेची पाहणी करून या सर्व सोयीसुविधांचा आढावा घेतला आहे.या सर्व कामाचे त्यांनी कौतुक केले. या प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे. कोकण विभागीय आयुक्तशिवाजीराव दौंड, ठाणे जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार. नगराध्यक्षा सौ. मनिषा वाळेकर. आमदार बालाजी किणीकर मुख्याधिकारीदेवीदास पवार तहसीलदार जयराज देशमुख, अभियंता राजेश तडवी, विशाल राठोड, नगरसेवक पंकज पाटील, एड. निखिल वाळेकर यांचे सहआरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोकण आयुक्त व खासदारांचा संयुक्त दौरा